Help Line No. : 9152818798
Email-us: tmchelpdesk@ascentechindia.com (Version 1.2)
Frequently Asked Questions (FAQs)
• What is Corporation Office working Days and Time?
Monday to Friday office will remain open from 10:00 AM to 06:00PM
• महानगरपालिकेचे कार्यालयीन कामकाजाचे दिवस व वेळ.
महानगरपालिकेचे कार्यालय सोमवार ते शुक्रवार कार्यालय सकाळी १०:०० ते संध्याकाळी ०६:०० या वेळेत खुले राहील

• What is your helpdesk Contact number and working time?
Our helpdesk Contact number is 9152818798 and helpdesk Centre works from Monday to Sunday between 9 Am to 8 Pm.
• महानगरपालिकेच्या मदत केंद्राच संपर्क क्र आणि कामाचे तास काय आहेत?
आमच्या संपर्क केंद्राचा क्रमांक 9152818798 आणि संपर्क केंद्र सोमवार ते रविवार सकाळी ०९.०० ते संध्याकाळी०८:०० दरम्यान कार्यरत असते.

• How can I make my bill payment online of Water Bill?
You can pay your water tax bill from website watertax.thanecity.gov.in or by Digithane mobile application. Once you visit the TMC water tax website you need to enter connection number and sub code click on search button and your details will be display on screen. Click on “PAY NOW” to make payment. You can make payment by Net banking / Debit or Credit Card / Bhim UPI .Email ID and Mobile Number are mandatory while making payment.
• पाणीपट्टी कराचे बिल ऑनलाईन कसे भरावे?
तुम्ही तुमचे कर महानगरपालिकेच्या संकेतस्थळ watertax.thanecity.gov.in वर तसेच तुम्ही मोबाईलऑप Digithane द्वारे कर भरू शकता. महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर ‘आपला पाणीपट्टी कर भरा’ ह्या बटणावर क्लिक केल्यानंतर आपणास आपल्या पाणीपट्टी तपशील भरावा लागेल. तपशील भरल्यानंतर search बटणावर क्लिक केलयास आपल्याला पाणीपट्टी बिलाची रक्कम पाहता येईल. पाणीपट्टी बिलाची (कराची) रक्कम दर्शविल्यानंतर “भरणा करा” ह्या बटणावर क्लिक केलयास आपण Netbanking / Debit or Credit Card /Bhim UPI अशा माध्यमातून बिलाचा भरणा करावा. बिलाचा(कराचा) भरणा करताना आपला मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी देणे आवश्यक आहे.

• How do I download my Payment Receipt for water tax?
You can contact our online Thane Municipal Corporation helpline no. 9152818798 or else you can email us at Email ID: tmchelpdesk@ascentechindia.com for water tax payment receipt.
• पाणीपट्टी कराचे देयक ऑनलाईन भरल्यानंतर सदर देयकाची पावती कशी मिळेल?
आमच्या ऑनलाईन ठाणे महानगरपालिकेच्या हेल्पलाईनवर तुम्ही संपर्क साधू शकता. 9152818798 किंवा अन्यथा आपण पाणी कर भरल्याच्या पावतीसाठी आम्हाला ईमेल आयडी: tmchelpdesk@ascentechindia.com वर ईमेल करू शकता.

• If I make a payment at Office can I view receipt online?
No, you need to visit the nearest Thane Municipal Corporation Prabhag samiti office.
• कार्यालयात पैसे भरले तर पावती ऑनलाईन मिळेल का?
नाही, तुम्हाला जवळच्या ठाणे महानगरपालिका प्रभाग समिती कार्यालयात भेट दयावी लागेल.

• How can I change my name on Water Tax?
You need to visit the nearest Thane Municipal Corporation prabhag samiti office for more details.
• पाणीपट्टी बिलाची नामांतर / हस्तांतरणाची पद्धत काय आहे?
हस्तांतरण अथवा नामांतरण ह्यासाठी आपणास महानगरपालिकेच्याकार्यालयास भेट देऊन संपूर्ण प्रक्रियाजाणून घेता येईल.

• Unable to view my Water Tax details while doing online payment.
You can contact our online Thane Municipal Corporation helpline no. 9152818798 or else you can email us at Email ID: tmchelpdesk@ascentechindia.com
• ऑनलाईन देय भरताना माझा पाणीपट्टी कर तपशील दिसत नाही.
काही तांत्रिक कारणामुळे जर आपणास आपले कराचे बिल दिसत नसेल तर आपण हेल्पलाईन क्रमांक 9152818798 वर संपर्क साधावा तसेच तुम्ही tmchelpdesk@ascentechindia.com या इमेल id वर mail करू शकतात.

• How do I contact Thane Municipal Corporation for any queries or service requests?
You can contact us on 9152818798 or email us tmchelpdesk@ascentechindia.com for water tax related queries.
• कोणत्याही शंका किंवा सेवा विनंत्यासाठी मी ठाणे महानगरपालिका सोबत कसा संपर्क साधावा?
कोणत्याही पाणीपट्टी कराच्या प्रश्नांसाठी आपण 9152818798 वर संपर्क साधू शकता किंवा आम्हाला tmchelpdesk@ascentechindia.com वर ईमेल करू शकता.

Terms & Conditions
This is FAQ prepared by Thane Municipal Corporation (TMC). These FAQs are for information to its citizens. These FAQs are subject to regulatory changes from time to time and there may be a time lag/delay in updating of the same online.
अटी व शर्ती
ठाणे महानगरपालिकेने सदरील प्रश्न नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिध्द केले आहेत. हे वारंवार विचारले जाणारे प्रश्न वेळोवेळी नियामक बदलांच्या अधीन असून ऑनलाइन अद्ययावत करण्यास काही कालावधी / विलंब होऊ शकतो.
Transaction charge: Nil for all Credit cards, Nil for all Debit cards, Nil for any bank Netbanking.

पाणीपट्टी कर बिल भरणा

Search by
Connection Number :     Owner Name :     Prabhag Samiti :                  FAQ





महत्वाच्या सूचना
1. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण ८ नियम ३० अन्वये मालमत्ता कर हा प्रत्येक वर्षी १ एप्रिल व १ ऑक्टोबर याप्रमाणे दर सहामाही हप्त्यांनी आगाऊ देय होतो.
2. बिलाची रक्कम स्वीकारताना प्रथम प्राधान्य प्रशासकीय आकार, वारंट / जप्तीफी व इतर वसुली खर्च यांस दिले जाईल. त्यानंतर थकबाकी, प्रथम सहामाही व दुसरी सहामाही यांच्या बिलाची रक्कम अनुक्रमे जमा करूनघेतली जाईल. मालमत्ता कर व पाणीपट्टी यामध्ये मालमत्ता कर प्रथम खात्यावर जमा केलाजाईल.
3. महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार क्र. १४ – २७ एप्रिल २०१० व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अनुसूची प्रकरण ८, कराधान नियम ४१(१) नुसार, मिळकतदाराने ज्या दिनांकापर्यंत कराची रक्कम भरावयाची होती, त्या शेवटच्या दिनाकानंतर प्रत्येक महिन्यासाठी किंवा त्याच्या भागासाठी अशा कराच्या २% इतकीरक्कम शास्ती म्हणून भरण्यास तो जबाबदार असेल आणि बिलाची पूर्ण रक्कम देईपर्यंत अशी शास्ती भरण्यास तो जबाबदार असण्याचे चालू राहील. मिळकतकर मुदतीत ( ९० दिवसाचे आत) न भरल्यास अधिनियम४१व ४२ अन्वये शास्ती व्याज आकारणी वाढत राहील व इतर कायदेशीर कारवाईसमिळकतदार पात्र असेल.
4. या बिलाच्या बाबतीत अपील करणे झाल्यास उक्त अधिनियम कलम ४०६ मधील तरतुदी प्रमाणे १००% कर रक्कम जमा करणेची व त्या नंतरच मा. न्यायालयात अपील विचारार्थ स्वीकारण्याची तरतूद आहे.
5. सदर बिलाच्या मुदत काळात करामध्ये दरवाढ मंजूर झाल्यास, मालमत्तेच्या वार्षिक करपात्र रक्कमेमध्ये वाढीव बांधकाम, नवीन आकारणी वगैरे मुळे वाढ, वापर, बदलझाल्यासतत्संबधीपुरवणी अथवा फरकाची बिले काढली जातील व ती रक्कम भरणे बंधनकारक असेल याची नोंद घ्यावी.